Euro 2020 : तुर्कीविरुद्ध इटलीची विक्रमी विजयासह सलामी!

इटलीच्या संघाला युरो कपमधील आपल्या मागील 9 ओपनिंग ग्रुप स्टेज मॅचमध्ये केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याउलट तुर्कीला मागील 5 ओपनिंग ग्रुप स्टेज मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय.

2021-06-11 10:48 pm · Sakal · 🇮🇳 India · Marathi